Forex Trading च्या नावाखाली फसवणूक कशी होते ? Forex Trading मध्ये नेमका धोका काय ? | Vishaych Bhari

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by McDan
0 Views
Forex Trading च्या नावाखाली फसवणूक कशी होते ? Forex Trading मध्ये नेमका धोका काय ? | Vishaych Bhari

मंडळी, आपण आपलं निवांत पडलेलो असतो, instagram ला रीला पाहत असतो..हसत हसत मित्रांना फोरवर्ड करत असतो पण अचानक आपल्याला एक वेगळीच रील दिसते..त्यात एखादं पोरगं असतं ते त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर हिरव्या लाल रेषा दाखवत आपल्याला सांगत असतं कि काल मी फोरेक्स ट्रेडिंगमध्ये अमुक तमुक रुपये प्रॉफिट कमावला..तो प्रॉफिट बघून आपल्याला धडकी भरते अन आपण दचकून उठून बसतो..कारण आपल्या पगाराचा आणि खर्चाचा अजून ताळमेळ लागलेला नसतो..मग आपल्याला वाटतं कि आपण पण नुसत्या रीला पाहत बसण्यापेक्षा हे असच काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आपण पण महिन्याला लाखो रुपये कमवू..आणि तिथूनच सुरुवात होते एका खेळाला..रीलमध्ये दिसणारा मुलगा पुढे म्हणतो कि आम्ही तुम्हाला फोरेक्स ट्रेडिंग तर शिकवूच पण तोपर्यंत तुम्ही तुमचे पैसे आमच्याकडे द्या, आम्ही तुमच्यासाठी ट्रेडिंग करून नफा मिळवून देऊ. मग तर आपल्याला हे अजून सोपं वाटतं..पण मंडळी फोरेक्स ट्रेडिंग म्हणजे नेमका काय विषय आहे ? सोपा आहे कि अवघड आहे ? त्यातून खरंच इतक्या सहजपणे पैसे कमावता येतात का ? आपल्याकडे ते कायदेशीर आहे का ? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक नेमकी कशी केली जाते? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओतून.

#vishaychbhari #forextrading #forex #trading #latestupdate #marathinews

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

Facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212

Instagram link : Vishaych Bhari

https://www.instagram.com/vishayachbhari

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You
( vishaych bhari, forex trading, forex trading india, forex trading marathi, forex scam, forex scam india, forex trading scam, forex trading legal in india, forex trading rules india, rbi forex rules, rbi alert list, forex trading fraud, online trading scam, trading scam india, forex investment scam, forex market, forex trading risk, leverage trading, forex broker, unauthorized forex platform, investment scam, stock market marathi, finance marathi, business news marathi )
Category
Forex
Tags
vishaych bhari, forex trading, forex trading india

Post your comment

Comments

Be the first to comment