Featured

सुनेत्रा पवार 2029 मुख्यमंत्री होणार? रोहित पवारांचा जवाब #marathinews #politics

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by McDan
14 Views
बारामतीतील जनता दरबारात जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. रोहित पवारांनी मात्र भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणं शक्य नसल्याचं म्हणत जय पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला. अजित पवार, भाजप आणि राष्ट्रवादीच्या भविष्यातील समीकरणांवर आता चर्चा रंगू लागली आहे.

#rohitpawar #sunetrapawar #marathinews
Category
Politics in the World
Tags
news96 maharashtra, marathi news, live news marathi

Post your comment

Comments

Be the first to comment